भारताने ७०० डॉलरचा ऐतिहासिक टपा परकेला काय आहे पूर्ण बातमी या जाणुन घेऊया
नमस्कार मित्रानो आज आपण अशी ऐतिहासिक बातमी घेऊन आलो आहोत जी भारतासाठी ऐतिहासिक टपा आहे भारताचा परकीय चलन साठा म्हणजेच फॉरेक्स रसेर्व्ह तब्बल ७०२.९६६ अब्ज डॉलर्स वर पोचला आहे १२ सप्टेंबर २०२५ रोजी संपलेल्या आठवड्यात हा साठा ४.६९८ अब्ज डॉलर वाढलाय. हा आकडा इतका मोठा आहे की भारत आता जगातील सर्वात जास्त फॉरेक्स साठा असलेल्या मोजक्या देशांच्या यादीत आला आहे चला तर मग पाहूया इतर देशांशी तुलना केल्यावर भारत कुठे उभा आहे आणि याचा आपल्याला काय फायदा होतो ते पाहूया.
भारताची स्थिती जगातील इतर देशाच्या तुलनेत कशी आहे
१) चीन --- ३.२ ट्रिलियन डॉलर्स पेक्षा जास्त
२) जपान --- सुमारे १.२ ट्रिलिओन डॉलर
३) स्वीजरलँड --- सुमारे ९५० अब्ज डॉलर्स
४) भारत --- सुमारे ७०३ अब्ज डॉलर्स
५) रशिया --- सुमारे ५५० अब्ज डॉलर्स
६) तैवान, हॉंगकॉंग --- प्रत्येकी ४५०-५०० अब्ज डॉलर्स
या तुलना पहिल तर, भारत आता जगातील टॉप ४ मध्ये पोचला आहे. आणि जर आपण २०१३ चा आकडा बघितला तर भारताचा फॉरेक्स रेसेर्व्ह साठा फक्त २७५ अब्ज डॉलर्स होता, म्हणजे गेल्या १२ वर्षात तब्बल दुपटपेक्षा जास्त वाद झाली आहे.आणि हा फॉरेक्स रेसेर्व्ह म्हणजे भारताचा अर्थवेवस्तेचा एक मजबुत हत्यार आहे. या मुले रुपयाला आधार मिळतो,जे शेरमार्केट शी जुळलेले आहे त्यांचा पण विश्श्वास वाढतो आणि भारत आंतराष्ट्रीय बाजारपेठेत स्थिर राहतो. जे काही असो पण एकूणच ७०० अब्ज डॉलरचा टपा पार करण हे खूप अभिमानस्पद आहे.
तुमाला काय वाटत भारत १ ट्रिलियन डॉलर्सचा टपा पार करेल तुमच मत कॉमेन्टमध्ये जरूर लिहा. आणि अशे अबडटेट ब्लॉग व्हाचण्या साठी वर उजव्या बाजूला फोल्लोव क्लिक करा धन्यवाद.






%20(1).png)

