Tuesday, September 23, 2025

भारत आणि मोरोको मध्ये जालेल्या MOV कराराचे दोनी देशाचे फायदे ? english translate available

            भारत आणि मोरोको मध्ये जालेल्या MOV कराराचे दोनी देशाचे फायदे ?

                    भारतआणि मोरोको यांनी केला MOU करार काय आहे त्याच महत्व काय आहे. व भविष्यात भाताला  त्याचा फायदा कसा होऊ शकतो चला जाणून घेउया. भारत हे दक्षिण एशियातले एक सशक्त राष्ट्र आहे तसेच मोरोको हा आफ्रिकेतील महतवाच्या भुभागात वसलेला देश आहे. दोनी देशान मध्ये आधीपासुन ऐतिहासिक सांस्कृतीक व राजनैतिक संबंध आहेत पण सवरक्षण सहकाय नव्हते तेच आता दोनी देश सवरक्षणसहकाय नवीन स्तरावर घेऊन जात आहेत. हो मित्रानो २२ सप्टेंबर २०२५ रोजी भारताचे रक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि मोरोकोचे रक्षा मंत्री अब्देटिल्फ लौडिया  यांनी   MOV  म्हणजे (MEMORADUM OF UNDERSTANDING) साईन केलय. हे MOV म्हणजे आहे तरी काय हा प्रश्ण तुम्हाला पडला असेल तर MOV म्हणजे सामान्यजरच करार किंवा समजुतीचा करारनामा असे म्हणतात .  हे दोन किंवा अधिक देशांना एकत्र येऊन काम करण्याचा उद्देशाने केलेला एक लेखी करार असतो. करारा मध्ये त्यांच्या भूमिका,जबाबदाऱ्या आणि उद्देश स्पष्ट केले जातात. हा करार फक्त कागद पुरता महत्वाचा नाही वास्तवात खूप महत्वाचा ठरणार आहे.

                      या मुळे दोनी देशांची क्षमता वाढणार आहे विशेष समुद्री सुरक्षेत कारण मोरोको हे भूमध्यसागर व अंटार्टिका सागरी मार्गाशी जोडलेल आहे आणि याचा फायदा भारताला भविष्यात होऊ शकतो. व समुद्री सुरक्षेतील अस्थिरताचा सामना सामना करण्यासाठी दोनी देशाना एकमेकांचा पाठिंबा मीळेल आणि MOV चा फायदा भारताला भविष्यात कसा होऊ शकतो या जाणून घेऊया जे भारतचे भारतीयमूळचे शस्त्र आहेत उदाहरणार्थ ड्रोन,आर्म्ड,वेहिकल्स,प्रशिक्षण चे उत्पादन देण्याची शक्यता वगळता येत नाही यामुळे भारताला आर्थिक व मोरोको तांत्रिक द्रुष्ट्या वाड होईल हि होती भारत व मोरोकोच्या कराराची माहिती. आजून अशा अबढेटेट  ब्लॉग वाचण्या साठी आमच्याशी कनेक्टड राहा follow करा मीत्रांनो धन्यवाद. 

                      

No comments:

Post a Comment

भारताने ७०० डॉलरचा ऐतिहासिक टपा परकेला काय आहे पूर्ण बातमी या जाणुन घेऊया

  भारताने ७०० डॉलरचा ऐतिहासिक टपा परकेला काय आहे पूर्ण बातमी या जाणुन घेऊया                                       नमस्कार मित्रानो आज आपण अश...

very informative post