डोनाल ट्राम ने आखीर कार हार मानली भारत समोर एक दिवस अगोदर डोनाल ट्राम चा ट्वीट आलाय आणि त्यात डोनाल ट्राम असे म्हटले कि मला खुप आनंद होतय जे अमेरिका आणि भारताची व्यापार संबधी वारतालाप होतय जे ट्रेंड डील च बोलण थमल होत ते परत एकदा चालु झालाय एवढाच नाही डोनाला ट्राम हे येणाऱ्या हफ्त्यातमीआणि प्रधान मंत्री आम्ही वार्तालाब करु आणि ज्या ट्रेंड डील बोलण होईल त्यात कोणती ही कठीणाई येयला नाही पाहिजे आणि हि एक चांगल्या अनंता परेंत जाईल. मित्रानो तुमी विचार नाही करु शकत की भारताची कीती मोठा विजय आहे या सगळ्या गोष्टी कडे पाहता जे इस्राईल चे व्रुत्त पात्रात असलिहलाआहे कि इस्राईल ने शिकला पाहिजे भारताकडुन आत्मसमान कसा करायचा असतो. आणि जे आपण अमेरिकेवर अवलंबुन असतो त्याचा सांगण्या वर चालतो या गोष्टी पासून कस वाचल पाहिजे आणि भारताने आज दाखवलय पूर्ण जगाला कि ट्राम सारख्या नेताशी कसा डील करतात व अमेरिका सारख्या सुपरपावरशी कस निपतात आणि याच पासून इस्राईल चा सरकारने शिकला पाहिजे यकिन माना मित्रानो या पेक्षा मोठा विजय भारताचा नसु शकतो. कारण जे मोठे मोठे देश आहेत ते अमेरिकेवर अधीकच अवलंबून आहेत ते अपल्या देशाला भारता बगुन शिकायला सांगत आहे. आणि डोनाला ट्राम चा ट्विट नंतर आपल्या प्रधान मंत्रीनी हि ट्विट केल मी आधी पासुन बोलत होतो भारत आणि अमेरिकेचे समंध खूप स्ट्रॅटजीक आहेत आणि दोनी देश नी मिळुन काम केल पाहिजे एक सर्वात जुन लोकतंत्र देश आहे आणि एक सर्वात मोठा लोकतंत्र देश आहे आणि दोनी देशानी मिळुन राहयला पाहिजे.
आणि जे आपल्या प्रधान मंत्रीच ट्विट होत ते डोनाल ट्राम तरुथ नावाच्या साईड वर पास्ट केलआणि काही दिवसा पासुन जे डोनाल ट्रामच्या पार्टी मधले भारताला नायते बोलत होते भारत हा खूपचांगला इलाई आहे भारत बरोबर आम्ही खुप चांगली ट्रेंड डील करु आणि भारताला सोबत घेऊन चालु पण जे काही असो यावर आपण विचार करुशाक्तो भारताची फॉरेन पोलिसी किती शानदार आहे यागोष्टी काही शंका नाही कि भारताने किती आरामात आणि शांततेत पूर्ण ट्राम प्रशाशनाला मेनेज केल जे ट्राम अमेरिकेचे राष्ट्रपती आहे भयंकर पावर असता नाही भारताने त्यांना हरमण्यास भाग पडले .आणि भारताने आपला स्वातंत्र ते दिले नाही भारताने दाखवला तुम्ही टेरिफ २५% नाही ५०% लावा ५०% नाही १००% लावा पण भारत आपल्या स्वातंत्र्या प्रमाणे जगणार मित्रानो जे भारत अमेरिकेत वारतालाब होईल त्यात कॉप्रोमाईस दोनी देशाना कराव लागणार हे मात्र नकी जी एक गोस्ट ह्या वारतालाबत फसूशकते ते म्हणजे भारत रशिया कडुन घेणार काच तेल
आजुन अशा म्हत्वाचा गोष्टी जाणूनघेण्या करीता साईडशी कनेक्टड राहा धन्यवाद मित्रांनो .

No comments:
Post a Comment