तुर्की हाई अलर्ट वर गेला आहे
तुर्की हाई अलर्ट वर गेला आहे तुर्की कडे जे पहिल्या चे रडिफेन्स सिस्टम आहेत ते ठीक करून आणि अन्य असेच बराच काही एकत्र करून आपल्या देशाची सुरक्षा वाढवत आहे पण तुर्की असं करतोय का तर उत्तर आहे इस्राईल आणि इस्राईल शी मुकाबला करन सोप नाही याच कारणा मुळे तुर्कीची राजधानी अंकारा पासून सगळ्या मोठा शहर इस्तंबुल मधील लोक सर्वान म्हदे भीतीच वातावरण आहे. हो मित्रानो काही दिवसा अगोदर आयकल असेल हमासच्या लडाक्याना कतार मध्ये घुसून मारल आणि आता रडार वर आहे तुर्की.
कारण हमासच सगळ्यात मोठा रहाण्याच या पृथ्वीवर जागा म्हणजे तुर्की इस्राईलचे पंतप्रधान नेतान याहू यांनी चेतावणी जरी केली आहे. जागी तयार राहव नेतान याहू पुढे हे बोले कि जर जगाला हे वाटत असेल आम्ही कतार वर हला करून थांबू तर अस कदाबी संबजु नये त्या हार देशाला टार्गेट करू ज्यांनी हमास च्या लडाक्याना सावरक्षण दिल असेल हार देशात घुसू भलेही त्याचा परिणाम काहीही असो मित्रानो हि इस्राईल ची धमकी नाही आहे तर इस्राईल अस करत आहे. याआधी इस्राईल ने सहा देशान मध्ये गुसून हाला केला आहे. कतार हा अरब मध्ये सर्वात सेफ देश मानल जातो कतारला अमेरिकेचे सावरक्षण प्राप्त आहे सौदी अरब चा त्याला प्रोटेक्टशन प्राप्त आहे इराण ने त्याला सुरक्षेच आश्वासन दिल आहे तरीही इस्राईल ने पूर्ण अरब घटून कतारवर हला केला
आणि जर तुकीला बघता तुर्की हा इस्राईल पासून खूप जवळचा देश आहे. आणि सध्या तुर्कीची स्थिती शी आहे कि तुर्कीकडे एक्टिव कोबॅक्ट विमान फक्त ३०० आहेत आणि तेच इस्राईल वायुसेना पुर्ण अरब मध्ये सर्वात जास्त तकतवर आहे पूर्ण अरब मधे कुठल्याही देशाकडे इस्राईल च्या अर्ध्या वायुसेना एव्हडीही ताकत नाही. नेतन याहूनी नाटोला सेट करायच काम सुरु केल आहे त्यांनी आपल्या भाषनात हे बोले कि खूप साऱ्या देशांना हे माहीत नाही आहे की त्यांच्या देशात टेररिस्ट राहतायत दुसऱ्या देशा मध्ये चुकीचा गतीविधी करतात त्यासाठी आम्हालाच माराव लागेल आणि त्यात त्या देशांची चुकी नाही म्हणजे इस्राईल ने तुकीवर केल्या नंतर हे बोलतील कि तुर्कीला माहितच नव्हत जे लोक मारले गेले ते चुकीच्या एक्टिविटी मध्ये शामील होते. आम्ही तुर्कीवर हला नाही केला आम्ही तुर्की मध्ये असलेल्या त्या लोकानावर हाला केलाय जे चुकीच्या एक्टिविटी मध्ये शामिल होते
अजून अशा गोष्टी जाणून घेण्यासाठी आमचा ब्लॉग amazing trend शी कनेक्ट राहा आणि जाणून घया अशा इंटरेस्टिंग न्यूस धन्यवाद

No comments:
Post a Comment