तुर्की तोच तुर्की जो पाकिस्तान सेनेला आधुनिक आणि मोडण बनवण्यात लागला आहे तुम्हाला माहित असेल ओप्रेशन सिंधुर वेळेला तुर्की ने खुल समर्थन पाकिस्तानला दिल होत येव्हडच नाही तर त्यांनी आपले सैनिक सुद्धा पटवले होते ते ड्रोन उडवण्याच प्रशिक्षण देण्यास आणि त्यांनी आधुनिक ड्रोन सुद्धा दिले भारताशी युद्ध करण्यासाठी. येव्हडच नव्हे तर एडव्हान्स शस्र पाकिस्तान ला भविष्यात देण्याच्या तयारीत होता.म्हणुनच तुर्की जेव्हडा ताकतवर राहील तेव्हडच मोठ संकट भारतावर राहील पण पाकिस्तान साठी खुप वाईट बातमी आहे. जी तुकीची मुद्रा लीरा २०२० परेंत खुप मजबुत होती करोना मध्ये जगभरच्या अर्थवेवस्थेच खुप वाईट परस्थिती होती त्या वेळेला सुद्धा १ डॉलर ७ लीरा परेंत होती एव्हडी मजबुत करन्सी आणि तुर्कीची मुद्राला वल्डट्रेंडचा दर्जा होता. आणि २०२० चा नंतर येड्या मोठ्या प्रमाणात क्रेश जाल कि १ डॉलर ७ लीरा होत तेच आता ४० ते ४२ परेंत पोचले आणि जर असच लीरा ची कीमत पडत राहिली तर तो दिवस दुर नाही कि रुपया पेकशा पण कमजोर करन्सी होईल जी हा मित्रानो या मागे कारण आहे तुर्कीच कर्ज तुम्हाला हायरानी होईल तुर्कीच ५५० बिलिओन डॉलर परेंत कर्ज पोचल आहे आणि हरवर्षी जवळ पास ६० बिलियन डॉलरचा कर्ज घेतोय एवढ्या तेजीने तुर्कीच कर्ज वाढतय. सप्टेंबर २०२४ तुर्किने कर्जाचा आकडा जाहीर केला होता. आणि मागच्या एक वर्षा पासुन त्यांनी कर्जाचा आकडा जरीकरुन बंद केला आहे.
कारण लोक पेनीक होतील. सगळ्यात पाहिल तुर्कीमध्ये लोकाना नोकऱ्या नाही आहेत ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांचा पगार येताच लीरा एक्सेंज करुन डॉलर खरीदत आहेत लोकाना लीरा वर भरोसा राहिला नाही. जर लोकांचा देशाच्या मुद्रावर भरोसा नसेलतर मार्केट मध्ये ते मुद्रा विकली जाईल आणि डॉलरची डिमांड वाढेल आणि यामुळे अर्थवेवस्था सुद्धा खाली जाईल तुर्कीची समस्या हि आहे कि जर भारतात किंवा चीन मध्ये असकही होत तर सरकार खजिन्यातून डॉलर कडून मार्केट मध्ये इनफ़ुस करतात त्यामळू मार्केट कूल डाउन होत व भारताची किंवा चीनची मुद्रा जास्त नाही पडत पण तुर्की असं नाही करु शकत कारण तुर्की कडे खजाना मात्र १० ते १२ बिलिओन डॉलर येव्हडाच उरलाय आणि हा खजाना पाकिस्तान पेक्षाही कमी आहे. ते पण तुर्की सारख्या देशाकडे.

No comments:
Post a Comment