काय अमेरिका सेना बांगलादेश मध्ये उतरण्याचा तयारीत आहे
मागच्या ४८ तास पासून अमेरिका सेनेची मोमेन्ट बांगला देश मध्ये वाढली आहे. खास करून चितगाव इलाक्यात अमेरिकेचे C-130 ट्रांस्पोर्ट ऐरक्राफ्ट व J सुपर हर्क्युलिस लागातार चितगाव मध्ये ल्यांड करत आहेत या प्लॅन मध्ये शस्र किंवा सैन्य असण्याच अनुमान आहे . जग भरच्या वृत्त पत्रा अनुसार या गोष्टी मुळे भारत आणि मायणमारच टेंशन वाढल आहे पण भरता पेशा जास्त टेंशन चीन ला आहे अमेरिकेने जेव्हा पण कोणालाही लॉन्ग टर्म इनामी मनलाय की भविष्यात त्याच युद्ध त्या दुश्मन देशाशी होउ शकत अमेरिका सगळ्यात पहिल त्या देशाची घेराबंदी करायच काम करतो. जस कि सोवियत युनियन ची घेराबंदी केली होती तसच चायनाची सुद्धा करत आहे साऊथ चायनासी मध्ये फिलिपिन्स,तैवान,व्हिएतनाम या सर्व देशांशी मिळुन घेराबंदी करायचा प्रयत्न करत आहे आणि वरच्या साईडने जपान व कोरिया मध्ये अमेरिकेचा सातवा जंगी बेडा तयनात असतो आणि चीन च्या वरच्या दिशेने कझाकिस्तान आहे. आणि कझाकिस्तान दिवसान दिवस प्रो अमेरिका होत आहे आणि चीनचा जो भारत साईड हिसा आहे त्यात अमेरिकेला वाटत होत कि भारत आमच्या सांगण्या प्रमाणे चालेल पण अमेरिकेला हे समजलय कि भारताची इंडिपेन्डेड फॉरेनपॉलिसिय आहे म्हणून जे भारताचा बाजूला देश आहेत
जे चीन शी बॉर्डर शेअर करतात त्या देशात अमेरिका आपली प्रेझेन्स वाढवत आहे बांगलादेश टार्गेट नाही आहे . बनलादेश हा एक बेस आहे. जीतून तो म्यानमारला करेल आणि म्यानमारच्या सैन्याला हटवण्याचा प्रयत्न आहे जामुळे म्यानमार जी चीन बरोबर बॉर्डर शेअर करतो तिथे अमेरिका सेना यावी आणि तिथून चीन ची घेराव यात भारताला पण नुकसान होऊ शकतो तर ते कस ते अस कि जर म्यानमार ची सेने जर चीन च्या मदतीने जिकली तर अमेरिका दिस्पिरंट होऊ शकतो. आणि भारताला नॉर्थइस्टला टारगेट करू शकतो अमेरिकेचा काही भरोसा नाही पण सध्या तरी भारताला काळजी करण्याची गरज नाही पण लॉन्ग टर्म मध्ये चिंता वाडु शकते पण भारताच्या बाजूच्या देशा मध्ये इंटेलिजन्स प्रेसेन्स खुप चांगली आहे तर आपल्याला येव्हड काय काळजी करण्याची गरज नाही आणि जे हे ट्रान्सपोर्ट ऐरकराफ्ट आहेत हे सर्व जपान मधुन ऑपरेट होत आहे आणि जपान मधेच अमेरिकेचा सातवा जांगीबेडा असतो.

No comments:
Post a Comment