Tuesday, September 9, 2025

SU-57 भारतात बनार ?


रशिया चे राष्ट्रपती डिसमेंबर चा सुरवातीला येणार आहेत  आणि ते प्रधान मंत्री शी भेटणार आणि ते या विषयावरसु  बोलणार आहे , आणि हा  पॅककजे ऍक्टिव्ह करणार आणि याचा पाससून जेवढे भारताला भेटेल तेव्हडा दुख अमेरिकेला होणार आहे पण  अमेरिका पेकशा जास्त दुख होईल तो म्हणजे चीन याच कारण म्हणजे चीन दशका पासून रुस सोबत आहे पण रुस ने याच १% हि जी हा मित्रानो ५ किंवा १०% सोडा   १% हि चीन ला नाही दिल रुस ने आणि तोच रुस भारतासाठी १००% खजाना खोलून बसला आहे. याच मुळे चीन ला दुखा सोबत जळण चा अनुभव होत आहे. हि पूर्ण माहिती आहे काय का हे भरता साठी येवड मत्वाचा आहे . याचे फायदे काय व नुकसान काय चला जाणून घेऊया 

आपल्याला माहित असेलच मागचा एक महिन्या पासून भारत व रुस हे दोनी देशाची मीडिया ने कॉंफॉर्म केल की रुस भारताला सु -५७ ऑफर करेल आणि डिसेंबर चा महिन्यात दोनी देश डील सुधा साईन करू शकतात जार नेगोशिएशन लवकर आटोक्यात आणि तर आपल्याला माहित असल्या प्रमाणे  रुस आपल्याला७० ते ८०% स्टेल्थ टेकनॉलॉजि देयाला तयार आहे आणि याच बरोबर सोर्स कोड पण देणार या मुळे होणार हे भविष्यात आपण सु-५७ ला आपल्या प्रमाणे मॉडिफाय करू शकतो. भारताच्या स्वदेशी मिसाईल आपण यात लाऊ शकु आणि जी भविष्यातली हायपर सोनिक मिसाईल असेल ती ही लावू शकतो या गोष्टी शिवाय रुस भारतातच सु-५७ ला बनवण्या साठी पण तयार आहे जे रुसी कंपन्या आहेत  त्यांनी जे नाशिक मध्ये HA ची फॅसिलिटी आहे ती थे अभ्यास  सुरु केला  आहे जर ते भारतात जर निर्माण करतात तर त्याचा खर्च काय येईल किती वेळ लागेल आणि किती वेळात ते किती लाडकू विमान बनवतील. आणि पश्चिम देश प्रमाणे हितर रुस देल लच पण याच सोबत तो आपल्याला एक्स्पोर्ट राइट सुद्धा देईल जी हा मित्रानो जर तू मला माहित नसेल तर हि अशी गोष्ट आहे की रुस भारताला विकण्याचा अधिकार देउ शकतो. म्हणजे भारतातच सु-५७ बनार भारताची विदेशी कंपनी याला बनवणार आणि जर कोणत्या देशाला जर सु-५७ पाहिजे तर भारत कडून तो  खरीदु शकतो आणि जो पण विकून फायदा होईल तो भारत आणि रुस वाटून घेणार मित्रानो आणि हि खूप मोठी गोष्ट आहे जो एक देश दुसऱ्या देशाला देतो आणि या पेशा कोणी हि देश तो किती प्रिय असुद्या तो नाही करू शकत तू मी सोता विचार करू शकता अमेरिका आणि इस्राईल किट प्रिया देश आहेत पण काय अमेरिका बोला कि तूमी F-35 बनवा आणि सोता विका नाही मित्रानो अमेरिका सोडा कुटला हि देश अस करत नाही जे आपल्या साठी रुस करतोय पण रुस येवडा सगळं देण्यास तयार का आहे हो मित्रानो त्याच   पण एक कारण आहे. 


आणि त्याच कारण आहे सेंन्क्शन असे खुप से देश आहेत जे सु-५७ खरीदण्यास अचूक आहेत अल्जेरिया,मोरोको,इजिपट पण ते खरीदु नाही शकत कारण रुस वर आहे खुप सारे सेन्क्शन अमेरिकी प्रतिबंध तर अमेरिकाच नाही पश्चिमी देशाचे प्रतिबंध याच मुळे रुसी शशस्त्र खरीदू शकत नाही खरीदल तुरी पयमेन्ट  करू शकणार नाही कारण हे छोटे देश अमेरिकाच स्विफ्ट सिस्टम वर अधिकच निर्भर आहेत आणि याच मुळे हे अमेरिकी हतीयार खरीदू शकत नाही म्हणून रुस ने एक शकल लढवले जी हा मित्रानो शकल हि कि कानाय भारताला एक्स्पोर्ट राईट दिली जाय जे सु-५७ चे अवघड पुर्जे आहेत जस कि इंजिन,इलेक्ट्रिक सिस्टम हे रुसधे बनतील आणि बाकीचे भारत भारतात बनवेल आणि ये सर्व जोडून कानाही दुसऱ्या देशाला विकाव आणि थोडा-थोडा फायदा वाटून घेतील आणि जे रुस ची डिफेन्स इंडस्त्री आहे जी दिवसान दिवस खाली जात चाली आहे. कारण त्यांचा डिफेन्स इंडस्ट्री मध्ये पयसे येत नाही आहेत कानाही कारण शस्र विकले जात नाही आहेत अमेरीका रुस असो किंवा चीन सर्व शस्र कंपन्या शस्र विकतात मुनाफा कमावतात आणि आजून एडव्हान्स शस्र तयार करतात आणि रुस मध्ये हि सायकल तुटले प्रतिबंधा मुळे आणि रुस ला अस नको आहे रुसला लगातार शस्र एक्स्पोर्ट करायच आहे. म्हणुनच रुसला हि  सिस्टम बसवायची आहे रुसने या अगोदर अस भरता बरोबर केल आहे जस की ब्रामोस मिसाईल हि मिसाईल १००% भारतीय नाही ५०% आहे त्यात अर्धा योगदान रुस चा आहे आणि म्हणूनच जेवा आपन ब्रामोस मिसाईल विकतो तेव्हा आपण अर्धा फायदा ठेवतो आणि अर्धा रुस ला देतो म्हणजे हे आपण पहिला केल आहे आणि हे जर सु-५७ बरोबर केल तर ते सफल पण होऊ शकत पण यात भारताच नुकसान पण आहे नुकसान हे कि जस ब्रामोस मिसाईल मुळे आपल्या दुसऱ्या स्वदेशी मिसाईल विकण कठीण  झाल तसेच सु -५७ विकण्याचा चाकर मध्ये आपण तेजस किंवा AMKA त्याला आपण एक्स्पोर्ट नाही करूशकु जर अस झाल तर भारताची इंडस्ट्री कधीही अमेरिका रुस किंवा चीन त्यांचा अर्द्या परेंत पण नाही पोचणार तुम्ही विचार पण नाही करू शकत कि आपण AMKA वर किती अवलंबून आहोत AMKA ना फक्त स्टेल्थ तच असेल ना आपल्या सेन्याला ताकतवर बनवेल तर भारताची प्लॅनिंग हि आहे कि याच लाईट व्हेरिएंट बनवु म्हणजे आपली सैन्य तर वापरेलच तर याचीच टेकनॉलॉजि आहे ती कमी करून आपण याचाच एक्स्पोर्ट व्हेरिएंट तयार करु आणि ते दुसऱ्या देशांना विकुन मोठा मुनाफा कमवू आपण विचार नाही करु शकत कि स्टेल्थ लडाकु विमान आप किती मुनाफ कमाऊ शकतो आणि त्याच मुनफ्या नी आपण एक पुर्ण डिफेन्स कॉम्प्लेकस उभी करू शातो आणि सु-५७ चा एक्स्पोर्ट या गोष्टी संपवू शकतात त्याच मुळे भारताचे डिफेन्स एनेलीस्ट त्यांचा प्रमाणे काही संकेत आपण सु-५७ खरीदला पाहिजे जे आपल्या समोर चीन चा स्टेल्थ विमानाचा धोखा आहे त्याला बगता आणि ५ ते ६ वर्षा प्रेतां या सु-५७ शी आपण चीनला टकर तेउ शकु आणि त्याच वेळेत आपण आपला AMKA बनवु आणि आपल्या इंडस्ट्री ला उभकरु आणि सुरक्षा हि करु 


No comments:

Post a Comment

भारताने ७०० डॉलरचा ऐतिहासिक टपा परकेला काय आहे पूर्ण बातमी या जाणुन घेऊया

  भारताने ७०० डॉलरचा ऐतिहासिक टपा परकेला काय आहे पूर्ण बातमी या जाणुन घेऊया                                       नमस्कार मित्रानो आज आपण अश...

very informative post