भारत सादीची सगळ्यात मोठी डील करणार आहे
भारत सदीची सगळ्यात मोठी डील करायला जातोय भारत ११४ राफेल विमान खरीदणार आहे. रुस अमेरिका सारख्या मोठ्या देशांनी पण एवडी मोठी डील आज परेंत केली नाही तेव्हडी मोठी डील भारत करणार आहे या जाणुन घेउया पूर्ण माहिती
मागच्या काही वर्षा पासुन भारतीय वायू सेना MMRDA डील प्रमाणे ११४ लाडकू विमान खरीदण्या साठी वेग वेगळी ऑफर येत होती. अमेरिकेने त्यांच्या सुपर हॉर्नत ची ऑफर दिली त्यानंतर त्यांनी FAEF-15 ची ऑफर दिली फ्रान्स ने राफेल विमानाची ऑफर दिली तर रुस ने SU-57 ची ऑफर दिली आणि याचा प्रकारे खूपसाऱ्या ऑफर भेटल्या भारताला जसकी युरो फायटर टायफून किंवा स्वीडनचा ग्रीपण असो. पण यात दोन जणांची जोरदार टकर होती फ्रान्सचा राफेल व अमेरिकेचा EAEF-15 यात भारतीय वायु सेना मागच्या दोन वर्षा पासून विचार करत होती कि कोणता लाडकू विमान घ्यावा आपल्याला माहित असल्या प्रमाणे आपल्या तीन दलामध्ये जसकी थल सेना , जल सेना , वायु सेना या मध्ये सगळ्यात कमजोर आपली वायु सेना आहे आणि अभसक्याचा अनुमान आहे की जर आपण २०२८ परेंत जर आपण नवीन लाडकू विमान नाही खरीदले तर आपल्याकडे पाकिस्तान एवढे लेवल एवढे लाडकू विमान उरतील याच मुळे आपल्याला MMRDA डील लवकर करायची होती आणि आज वायुसेना नि राफेल ऑफर ला सगळ्यात चांगला मानल आणि डिफेन्स मिनिस्टरला समिट केलाय आणि राफेल मध्ये कुटली मॉडिफिकेशन आहे काय काय चेंजेस करायच आहे त्याची पण लीस्ट डिफेन्स मिनिटरला दिली आहे. आणि याच पुढचा काम मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच आहे म्हणजे कीती पैशात हि डील होणार या ऑफर प्रमाणे ११४ राफेल बनार या सगळ्या गोष्टीनवर नागोशिएशन होणार आहे ते कुठे बनार आणि कधी परेंत डिलिव्हरी करणार हे सगळ राफेल च्या कंपनी बरोबर नागोशिएशन केली जाईल आणि ही खुप चांगली गोस्ट आहे भारतासाठी कारण आपल्या भारताला कमीत कमी १०० लडाकु विमानाची गरज आहे ही डील होताच भारत आणि फ्रान्सची जगातली सर्वात मोठी दिल असेल कारण याची लागत २लाख करोड परेंत असेल बोल जातय आणि जर डॉलर मध्ये बघाल तर 23 ते 24 Billion डॉलर परेंत डील होयला जात आहे
आजून अशी माहिती मिळिवण्यासाठी आमच्या बरोबर कनेक्टड राहा मित्रानो धन्यवाद
boAt Rockerz 113 (2025 Launch)
![]() |

%20(1).png)


.png)
No comments:
Post a Comment