काय नेपाल दुसरा बांग्लादेश बनलाय झी हा . नेपाळ म्हध्ये खूप प्ररदर्शन होत आहे आणि कातले आम पण मागच्या तीन तासात १८ पेशा जास्त स्टुडंट मारले गेलेत आणि नेपाळ चे प्रधान मंत्री आहेत त्यांनी पण तीच चूक केली झी चूक शेख हसीना ने केली होती. म्हणजे हेच की शेख हसीना ने ओपन फायर ची ऑर्डर दिली होती तशीच ऑर्डर नेपाळ चा प्रधान मंत्री ने सुद्धा दिली. आणि झालं हे कि जे प्रोटेष्ट शांन्ततेत चाले होते ते मागचा तीन तास पासून खूप हिंसेचे रूपांतर घेतल आहे. आणि भारतीय मीडिया नि पण तेच काम केला जे ते पाहिले पण करत आले होते आपल्या भारताचा मीडिया नी सोसिअल मीडिया न्यूस उचलून सांगत आहेत . ती पण फेक न्यूस भारताचा मीडिया प्रमाणे हे जे प्रदर्शन होत आहे कारण नेपाळ चा सरकार ने मीडिया बेन केली आहे म्हणजे नेपाळ चा सरकार ने काही वेळा पूर्वी सोसिअल मीडिया बेन केली आहे . झस कि फेसबुक, युट्युब अशा प्रकारचा सर्व विदेशी सोसिअल मीडिया साइड बॅन केल होत हे बोलून हे विदेशी संस्था आहेत त्यांनी नेपाळच्या कायद्या अनुसार त्यांनी नेपाळ मध्ये रजिस्टर केला नव्हतं म्हणून आम्ही त्यांना बॅन केल आहोत. आणि झे फक्त चैनीस ऐप आहेत जसा कि टिक टोक वगैरे तेच चालू होते. याच मुळे प्रदर्शन होत आहेत पण हे खरं नाही.
खर हे आहे की जे पण होत आहे. ते मागच्या ठीक वर्ष पासून चालू आहे नेपाळ मध्ये झे युवक आहेत त्यांनी एक ट्रेंड चालवला होत की झे पण नेपाळ मधले पॉलिटिशिअन आहे त्यांची जी मुले विदेश मध्ये शिक्षण घेत आहेत काम करत आहेत झी लग्जरी लाईफ जगत आहे त्याच लग्जरी लाईफ चे फोटो व विडिओ ना वायरल केल जात होत नेपाळ मध्ये आम जनता कशी जगात आहे. आणि नेपाळ मधील जेवढे पण पोएटिशिअन आहेत ते सतेत ले असो का विरोध पक्षात ले असो सगळ्यांची पोरं विदेशात मजा करतायत आणि हे सगळं होतय करप्शन मुळे अर्धे पॉलिटिशिअन अमेरीके कडून पायसे घेतात आणि अर्धे चीन कडुन आणि त्यात पिस्ले जातायत नेपाळ चे लोक हेच कारण आहे नेपाळ मधील लोकांच्या राग वाढत चाला होता नेपाळ चा सरकार विरुद्ध आणि हाच राग दाबण्या करता नेपाळच्या सरकार ने एक बहाणा केला की जेवढे पण हे नेपाळ मधील सोसिअल मेडिया साईड हे रजिस्टर नाही आहे म्हणून आम्ही त्यांना बॅन करतोय झो पण हा बॅन वाला फेसला होता कि बारूद वर चिंगारी लावण्या सारक ठरल. बॅन लागल्या नंतर नेपाळ ची लोक भाहेर निघायला सुरवात केली आणि विशेष म्हणजे नेपाळ मधील स्टुडंट्स त्यांना अस वाटतंय तुम्ही कारपशन हि केला आणि आम्हाला बोलण्याचा हि अधिकार नाही याच मुळे पूर्ण देशात प्रदर्शन होत आहेत आणि याच प्रदर्शनात आगीत घी टाकण्याचा काम केलाय नेपाळ चा सरकार ने झी हे चालेल्या प्रदर्शनाला बंदूक दाखवून दाबण्याचा प्रयत्न केला आणि आताही गोळी चालवली जात आहे आम नागरिक वर आणि माहिती प्रमाणे १८ लोक मारली गेली आहेत शेकडो लोक घायाळ आहेत झे स्टुडंट व लोक आहेत जे प्रदर्शन करत होते त्यांना गोळ्या लागल्या व ते जीवन मृत्यु शी झुंज देत आहेत आणि जस जस पोलीस गोळ्या चालवत आहेत तस तस प्रदर्शन वाढत चला आहे
.png)
No comments:
Post a Comment